History, asked by kirannimje1974, 13 hours ago

राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. hai चूक की बरोबर liha​

Answers

Answered by shubhanginulke
2

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. ... राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.

Similar questions