Political Science, asked by parshu4511, 1 month ago

राज्यशास्त्राचे महत्त्व सांगा.​

Answers

Answered by khedekarsaloni7
0

Answer:

सत्ताविषयक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. विशिष्ट भूप्रदेशात निवास करणाऱ्या सर्व समाजावर आणि समाजातील सर्व संस्थांवर प्रभाव असलेली शक्ती म्हणजे सत्ता होय. ही शक्ती कर्तव्य ठरवते, निषेध पाळावयास लावते कर्तव्ये न पाळल्यास किंवा निषेध न मानल्यास देहदंड, धनदंड इ. दंड करते आणि निषिद्ध वर्तनास प्रतिबंध करते.

Similar questions