History, asked by sonavanesamruddhi8, 1 month ago

रोजची माहिती देणाऱ्या साधनात कोणत्या साधनांच्या समावेश करता येइल?​

Answers

Answered by chormalerukmini8
0

Answer:

रोजची माहिती देणारया साधनात संगणक,आकाशवाणी,भ्रमणद्धनी,वर्तमानपत्र यांचा समावेश करता येईल

Answered by rajraaz85
0

Answer:

दररोज घडणाऱ्या गोष्टी व दैनंदिन माहिती पुरवण्यासाठी आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीमुळे विविध साधने उपलब्ध आहेत.

  • दैनंदिन माहिती मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील माहिती मिळू शकते.
  • दूरदर्शन किंवा बातम्या सादर करणारे वेगवेगळे चैनल यांच्या माध्यमातून आपल्याला रोजची माहिती मिळते.
  • आकाशवाणी च्या माध्यमातून देखील आपल्याला रोजच्या माहिती मिळत असतात.
  • इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वेबसाईट्स आपल्याला दररोज ची माहिती पुरवतात.
  • सोशल मेडिया हा देखील दररोजची माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला महत्त्वाचा स्त्रोत आहे.
  • भ्रमणध्वनी व त्यावरील संदेश यांच्या माध्यमातून देखील आपल्याला दैनंदिन जीवनातील माहिती मिळत असते.
Similar questions