History, asked by wwwharunkabir7861, 11 months ago

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
(१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय
पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.
(२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण
असते.
(३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची
अंमलबजावणी करीत असतो.
(४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर
अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
(५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम
करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.​

Answers

Answered by prasadalai2004
25

Answer:

(१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय

पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.

(२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण

असते.

(३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची

अंमलबजावणी करीत असतो.

(४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर

अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.

(५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम

करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात

Explanation:

Answered by pnjanose
19

Answer:

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

(१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय

पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.

(२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण

असते.

(३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची

अंमलबजावणी करीत असतो.

(४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर

अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.

(५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम

करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

Similar questions