History, asked by chandu7513, 1 month ago

राजकीय पक्षांना लोकांच्या पाठिंब्याची गरज नसते​

Answers

Answered by sayalikolape97
10

Explanation:

हे विधान चूक आहे; कारण

(१)सत्ता मिळवणे हे विविध राजकीय पक्षांचे उद्दिष्टे असते.

(२) सत्ताप्राप्तीसाठी त्यांना विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवून लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो.

(३)जनहिताचे प्रश्न सोडवणारे पक्षांनाच लोकांचा पाठिंबा मिळतो. या पाठिंब्याशिवाय पक्षाला सत्ता हस्तगत करता येत नाही; म्हणून राजकीय पक्षांना लोकांच्या पाठिंब्याची गरज नसते.

Answered by kabadesiddharth
2

Answer:

हे विधान चूक आहे

Explanation:

हे विधान चूक आहे; कारण

(१) सत्ता मिळवणे हे विविध राजकीय पक्षांचे उद्दिष्टे असते.

(२) सत्ताप्राप्तीसाठी त्यांना विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवून लोकांचा पाठिंबा मिळवावा लागतो.

(३) जनहिताचे प्रश्न सोडवणारे पक्षांनाच लोकांचा पाठिंबा मिळतो. या पाठिंब्याशिवाय पक्षाला सत्ता हस्तगत करता येत नाही; म्हणून राजकीय पक्षांना लोकांच्या पाठिंब्याची गरज असते.

Similar questions