राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे
Answers
Answer:
election commission of India/ भारतीय निवडणूक आयोग
Answer:
राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे
Explanation:
राजकीय पक्ष ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
२०१८ साली,
देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
देशातील ९८ पक्षांच्या नावात 'विकास' हा शब्द आहे.
देशातील ८७ पक्षांच्या नावात 'क्रांती किंवा क्रांतिकारी' हे शब्द आहेत.
#SPJ2