राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. (चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा)
Answers
this is the ans
please tag this as brainliest ans
राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. (चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा)
उत्तर:- राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात हे विधान बरोबर आहे, कारण
राजराजकीय पक्ष या समाजी संघटना असतात. समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्या घटक असतात. राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न व तक्रारी शासनापर्यंत पोहचवण्याचे काम करते. जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. तसेच शासनांतर्फे आखलेले धोरण व नवनवीन योजनांची माहिती राजकीय पक्ष आपल्या जनतेपर्यंत पोहचवितात व त्यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवितात. या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. म्हणूनच राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात असे म्हटल्या जाते.
वरील प्रकारे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात हे स्पष्ट करता येईल.