History, asked by simran3688, 10 months ago

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. (चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा)

Answers

Answered by giripriyaanvi
8

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.....

हे विधान बरोबर आहे.

कारण - १) राजकीय पक्ष हे समाजाचे

अविभाज्य घटक आहेत कारण,

समाजातील काही व्यक्ती एकत्र

येऊनच राजकीय पक्ष स्थापन

करतात.

२) जनतेच्या समस्या सोडविण्याचा

प्रयत्न राजकीय पक्ष करित असतात.

३) त्या त्या समाजाची भूमिका

विचारसरणी घेऊन च राजकीय पक्ष

कार्य करीत असतात.

म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे

सामाजिक संघटनाच असतात. असे

म्हणने योग्य ठरेल.

Similar questions