राजकिय विचारप्रणाली म्हणजे काय
Answers
एखादा विशिष्ट समूह किंवा संपूर्ण समाजाच्या नियमनासाठी बनविली जाणारे नियम किंवा संकेत हे स्वभावतःच ’राजकीय’ स्वरूप धारण करतात. ’सिद्धांत’ म्हणजे पद्धतशीर ज्ञान. राज्यशास्त्राचा संबंध समूहाच्या दैनंदिन व्यवहारांशी असल्याने राजकीय सिद्धांत केवळ शास्त्राच्या चौकटीत राहू शकत नाही. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट अशा मूल्यांसंबंधी अधिकारयुक्त निर्धारण ही जबाबदारी राजकीय सिद्धांत टाळू शकत नाहीत, म्हणून राजकीय सिद्धांतामध्ये राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान या दोहोंचा समावेश होतो. ॲन्ड्र्यू हॅकरच्या म्हणण्यानुसार "प्रत्येक सिद्धांतकर्ता हा अंशतः शास्त्रज्ञ आणि अंशतः तत्त्वज्ञ असतो."
❤Follow me❤
Answer:
एखादा विशिष्ट समूह किंवा संपूर्ण समाजाच्या नियमनासाठी बनविली जाणारे नियम किंवा संकेत हे स्वभावतःच ’राजकीय’ स्वरूप धारण करतात. ’सिद्धांत’ म्हणजे पद्धतशीर ज्ञान. राज्यशास्त्राचा संबंध समूहाच्या दैनंदिन व्यवहारांशी असल्याने राजकीय सिद्धांत केवळ शास्त्राच्या चौकटीत राहू शकत नाही. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट अशा मूल्यांसंबंधी अधिकारयुक्त निर्धारण ही जबाबदारी राजकी