राजमुद्रेत कोणता संदेश दिला आहे?
Answers
Answered by
13
Explanation:
राजमुद्रा राज मुद्रित फोन का संदेश केला आहे
Answered by
0
Answer:
स्वराज्यात प्रजेचे हित व कल्याण जोपासले जाईल हा संदेश राजमुद्रेत दिलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची ची स्थापना केली. त्यांचे आपल्या रयतेवर खूप प्रेम होते.
राजमुद्रा ही लोककल्याणासाठी बनवलेली होती. त्याकाळी कोणताही राजा प्रजेच्या सुखाचा विचार करत नसे. परंतु शिवाजी महाराजांनी नेहमी प्रजेच्या सुखाचा विचार केला. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जाऊन विश्वात वंदनीय होतो.
अगदी त्याच प्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजी यांच्या मुद्रेचा नाव लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी नेहमी चमकत राहील.
Similar questions