Math, asked by hemlataingale7, 1 month ago

राजने आपल्याजवळील कागदापैकी प्रत्येकाला काही कागद दिले आहेत; तर त्याने सर्वांत जास्त कागद कोणाला दिले ?
1) सागरला 1 ग्रोस 4 दस्ते
2) प्रकाशला 20 ग्रोस
3) राणीला 4 रीम 5 ग्रोस
4) प्रतापला 60 डझन 280 कागद​

Answers

Answered by archnaBHAVSAR
1

Step-by-step explanation:

प्रकाशला जास्त कागद मिळाले

1) सागर = 240 कागद

2) प्रकाश = 2880 कागद

3) राणी = 864 कागद

4) प्रताप = 1000 कागद

Similar questions