History, asked by seemabhosale029, 17 days ago

राजपुत्रास बरोबर घेऊन राजा हत्तीची झुंज पाहण्यास जातो - हत्ती बुजतो - लोकांची धावपळ
- राजपुत्र आपली जागा सोडत नाही - हत्तीला ताळ्यावर आणतो - 'मृत्यू पत्करला, पण अपकीर्ती
नको राजा खूष - पदवी बहाल.​

Answers

Answered by surekhakasture19
4

Explanation:

इतिहासाचे विद्यार्थी आहात? खेळा आणि जिंका

महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश हे हत्तीचे पारंपरिक भूक्षेत्र नव्हते. पण महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात गेल्या १५ वर्षांत हत्तीचे आगमन झाले असून, पारंपरिक हत्तीची भूमी म्हणून पश्चिम बंगाल, ओडीशा व कर्नाटकातील हत्तींनीही नवीन भूप्रदेशाकडे कूच केली आहे...

दक्षिण भारतातील जंगलामध्ये घाणेरी व रानमोडी या वनस्पतीच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले आहे. बंदीपूर, मदुमलाई, वायनाड, नागरहोले या वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्तीकडे आले आहेत. कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड हे वनक्षेत्र व तेथील वनसंपदा मुबलक आहे. अन्न, पाण्यासाठी नवीन क्षेत्र शोधणे हा हत्तीचा स्वभाव गुणधर्म आहे. खानापूर, कनकुंभी व जांबोटीमार्गे व दोडामार्ग मार्गे कोल्हापूरमधील आजरा-चंदगड या भागात हत्ती वनक्षेत्रात आले. ऑक्टोबर २००२ मध्ये हत्तींचे दोडामार्ग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आगमन झाले. त्यानंतर त्यांची ये-जा सुरू झाली. २००३-०४ साली त्यांचे चंदगड तालुक्यात आगमन झाले. नंतर ही मजल आजरा, गडहिंग्लज, गारगोटी या तालुक्यापर्यंत झाली. एक हत्ती तर निपाणीजवळ येऊन गेला.

Similar questions