Geography, asked by kumarop2370, 1 year ago

राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल?

Answers

Answered by halamadrid
32

Answer:

मीठ उत्पादनामध्ये भारत जगातील तीसरा सर्वात मोठा देश आहे.देशाच्या मीठ उत्पादनात ७०% हिस्सा समुद्री मीठाचा आहे.

राजस्थान मध्ये समुद्रकिनारा नसला,तरीही इथे मीठाचे उत्पादन भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजेच सांबर सरोवरामुळे होते.

भारताच्या मीठ उत्पादनामध्ये ८ टक्के योगदान देऊन,राजस्थान हा भारतातील मीठ उत्पादन करणारा तीसरा सर्वात मोठा देश आहे.

Explanation:

Similar questions