रिकाम्या जागा भरून विधान पूर्ण लिहा: _______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगतरची क्रांतीकारी घटना होय.
Answers
Answered by
2
Your answer is स्टेम सेल संशोधन ( Stem cell research )
Answered by
2
★उत्तर - मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
मूलपेशी - बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट पेशी शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. तसेच जखम भरून काढतात. या पेशींना मूलपेशी असे म्हणतात.
वाढीच्या सुरवातीच्या काळात असणाऱ्या युग्मनजातील सर्व पेशी या मूलपेशी असतात .त्या कोणत्याही प्रकारच्या उतींची निर्मिती करू शकतात.मूलपेशींचा वापर करून प्रयोगशाळेत वेगवेगळ्या ऊती तयार करता येतात. एखाद्या अवयवांच्या ऱ्हास पावलेल्या भागाची पुनर्निर्मिती करता येते.
धन्यवाद...

Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Science,
1 year ago
CBSE BOARD X,
1 year ago
English,
1 year ago