Science, asked by princegaate6129, 1 year ago

रिकाम्या जागा भरून विधान पूर्ण लिहा: _______ या व्यावसायला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्ररमद्वारे उतपादनवाढीकरिता प्रोतसाहन दिले आहे.

Answers

Answered by sakshiArmyofficer07
2

pisciculture production by launching NKM-16

Answered by gadakhsanket
2
★उत्तर - मत्स्यशेती या व्यावसायला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.

निलक्रांती - उपयुक्त जलीय जीवांची ,विशेषतः माशांची मत्स्यशेती, व जलीय जीवांची निर्मिती करणे म्हणजेच नीलक्रांती होय.
समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती शक्य आहे.रोहू ,कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने घेता येतात.

धन्यवाद...
Similar questions