रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(मध्यमंडळ, क्षितिज, बारा, नऊ, भासमान, वैषुविक, आयनिक)
अ. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्या रेषेला ............. म्हणतात.
आ. राशींची संकल्पना मांडताना .............वृत्त विचारात घेतले आहे.
इ. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत ............. नक्षत्रे येतात.
उ. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे .............भ्रमण आहे.
Answers
Answered by
6
1. क्षितिज 2.वैषुविक 3. नऊ4. भासमान
Answered by
0
Explanation:
डॉ अब्दुल कलाम व्हावे अशी वडिलाची इच्छा होती
Similar questions