History, asked by urkudeprashant04, 1 month ago

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.-५ गुण १) आपल्या काही भावनिक आणि गरजाही असतात..​

Answers

Answered by ricomyfriend21oct
0

Answer:

आपल्या काही भावनिक आणि सामाजिक  गरजाही असतात..​

Explanation:

please mark me as brainliest

Answered by franktheruler
0

आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाची असता

  • अाम्ही समाज शील प्राणी आहात .
  • मानवाला समूहात रहायला आवडते . पाणी, अन्न , वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा महत्वाची आहेत. त्या साठी एकमेकांचा सहयोग आवश्यक आहे.लोक एकमेकांची मदत करतात.या साठी प्रयत्न करतात.
  • प्रत्येक माणसाला भावनिक आणि मानसिक गरजा असतात . त्या साठी सर्वानां आपली मानसिक गरजा पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे.
  • हवा, पाणी , अन्न आणि निवारा या सारख्या जगण्याच्या मूलभूत गरजांचा विचार केला पाहिजे . माणसांना सर्वांशी प्रेमाने वागन्याची गरज आहे . समजात हा भाग महत्वाचा आहे.
  • साहचर्य, स्नेह, सुरक्षितता अथवा कौतुक या सारख्या तुम्ही गोष्टी पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही पण त्या तितक्याच मूल्याचे आहे.
  • अशा भौतिक गरजा पूर्ण करणे म्हणजे तुमचे जगणे शक्य आहे पण जीवनाला अर्थ देण्यासाठी अधिक आवश्यक आहे.

#SPJ2

सबंधित प्रश्न

https://brainly.in/question/45220116?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

https://brainly.in/question/53150407?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions