Science, asked by KomalNancy8255, 1 year ago

रिकाम्‍या जागी योग्य शब्द लिहा: आपल्‍या शरीरावर हवेचा दाब ................ दाबा इतका असतो. (वातावरणीय,समुद्राच्‍या तळावरील, अंतराळातील)

Answers

Answered by komal6611
8
़़़़़़़़़़़़ वातावरणीय दाबा
Answered by rajraaz85
0

Answer:

वातावरणीय दाब:

वातावरणीय दाबाला बेरो मॅट्रिक दाब असेसुद्धा म्हणतात. कारण वातावरणीय दाब बॅरोमीटर या यंत्राच्या साहाय्याने मोजतात.

मानक वातावरणीय दाबाचे एकक पास्कल हे आहे.

वातावरणीय दाबाचा उपयोग हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उपयोगात येतो. तसेच तापमान, पर्जन्यमान, वादळ, वारा या सर्व गोष्टींचा अंदाज लावण्यासाठी वातावरणातील दाब अभ्यासावा लागतो.

सामान्यतः समुद्र सपाटी वरील वातावरणाचा दाब आपण मोजतो व तोच इतर कामांसाठी वापरतो.

Similar questions