Science, asked by nikil2856, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा: हास्य मंडळ हा _______ दूर करण्याचा अक उपाय आहे.

Answers

Answered by puzzle2412
1

comedy is a helpful for distress pey


puzzle2412: it's people*
Answered by Hansika4871
0

" तणाव "

हास्य मंडळ हा तणाव दूर करण्याचा अक उपाय आहे.

तणाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तणाव म्हणजेच टेन्शन आणि रोजच्या जीवनातील त्रास. पण आपण जर खूप तणाव घेतला तर उच्च रक्तदाब, हृदयविकार होऊ शकतात.

उत्तम आरोग्य ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज आहे. पण त्या साठी तणाव मुक्त आरोग्य जगायला हवे. दैनंदिन जीवनात माणसे तणाव मुक्त आरोग्याला सामोरे जात असतात, जसे घाई, दबाव, झोप, निद्रानाश, गडबड इत्यादी. ह्या तणावावर मात देण्यासाठी हसा आणि दुसऱ्यांना हसवा.

Similar questions