रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टी करण लिहा: टक्कर होताना .........नेहमी अक्षय्य राहतो.
Answers
Answered by
0
science
/ˈsʌɪəns/Submit
noun
the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.
"the world of science and technology"
synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field
"the science of criminology"
a particular area of science.
plural noun: sciences
"veterinary science"
a systematically organized body of knowledge on a particular subject.
"the science of criminology"
Answered by
11
★उत्तर - टक्कर होताना संवेग नेहमी अक्षय्य राहतो.
कारण जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्यांचा आघातापूर्वीचा संवेग हा त्यांच्या हा त्यांच्या आघातानंतरच्या संवेगाइतकाच असतो.
संवेग - एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो.या गुणधर्मालाच न्यूटनने 'संवेग' असे संबोधले आहे.
धन्यवाद...

Similar questions