रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा: टेफ्लॉनचे रासायनिक नाव ....... आहे.
Answers
CaCO3
Please mark as brain list
★ उत्तर - टेफ्लॉनचे रासायनिक नाव पॉलीटेट्राफ्ल्युरोइथिलीन आहे.
टेफ्लॉनचे गुणधर्म
1) वतावरणाचा व रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही .
2)पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तुंना चित्कार नाहीत
3)उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर काही परिणाम होत नाही.कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327०C आहे.
4)टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात.
टेफ्लॉनचे उपयोग
1) टेफ्लॉनच्या विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च
तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉनवेष्टित विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी याचा वापर करतात.
2)स्वयंपाक घरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात.
3)दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान, पाऊस याचा परिणाम होऊन ते खराब होऊ नयेत म्हणून टेफ्लॉन कोटींग करतात.
धन्यवाद...