Science, asked by ddiya4514, 1 year ago

रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा: हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर ...... , ....... व ....... ही बले लावलेली असतात. (स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल)

Answers

Answered by Rambo328
0

1) स्नायू बल

2) गुरुत्वीय बल

3) घर्षण बल

Hope it will help you ...❤❤

Similar questions