Hindi, asked by hasanashkariashraf, 4 days ago

र.कंसात दिलेल्या सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
किती हुशार होती सखू आजी! (विधानार्थी करा)
जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (आज्ञार्थी करा)​

Answers

Answered by bhaupatilkhairnar
1

Answer:

2 जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न कर.

Answered by suvarnagaonkar2675
0

Answer:

सखू आजी खूप हुशार होती

जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न करा.

Similar questions