Math, asked by biradarsarita77, 3 months ago

रिक्त संच म्हणजे काय​

Answers

Answered by meenakshibhargava889
3

Answer:

त्यामुळे अशागुणधर्माने दिलेल्या संचात एकही सदस्य असत नाही. संच रिकामाच राहतो. अशा संचाला रिक्त संच म्हणतात. रिक्त संच एकच आहे.

Similar questions