Social Sciences, asked by choudharysurj, 22 days ago

रिक्त स्थान भरें

अॅमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील ________ पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ​

Answers

Answered by Anonymous
59

\qquad☀️ Amazon नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील 'अँडीज' पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.

\qquad \qquad \:\bigstar \:\:\underline {\pmb{ \: Know \: More  \:\::-}}\:\\\\

\qquad❏ Amazon नदीला अनेक उपनद्या आहेत जसे की निग्रो, जापुरा, पुरुस, सिंगू इत्यादी.

\qquad❏ In the Amazon पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण खूप मोठे आहे. Amazon नदीतून सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो.

\qquad❏ Amazon नदीतून होणाऱ्या या प्रचंड पाण्याच्या विसर्गाने नदीच्या पात्रातील जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो.

\qquad❏ Amazon नदीच्या मुखाकडील भागातही गाळाचे संचयन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या मुखाशी गाळाचे प्रदेश तयार होत नाहीत. तर तेथे बेटे तयार होतात.

\qquad❏ Amazon नदीच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान - मोठी बेटे तयार झाली आहेत. उदा., माराजॉ बेट.

\qquad❏ Amazon नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. यामुळे Amazon नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाते.

\qquad❏ Amazon नदीच्या जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.

⠀⠀⠀⠀¯‎¯‎‎‎¯‎¯¯‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎¯‎¯‎‎¯‎‎‎¯‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎¯‎¯‎‎‎¯‎‎¯‎‎‎¯‎‎¯‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎¯‎¯‎‎¯‎¯‎‎¯‎¯¯‎¯‎¯‎‎‎¯‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎‎‎¯‎

Similar questions