English, asked by rkoli3084, 7 months ago

रेखा मिश्रा के शिक्षण कार्य मराठी​

Answers

Answered by Anonymous
48

फोटो सौजन्य - द हिंदू

संपूर्णत: लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून आलेल्या रेखा म्हणतात की त्यांना नेहमीच मुलांची काळजी घ्यायची शिकवण घरातून मिळाली. त्यांनी सुटका केलेल्या मुलांपैकी बहुतांश मुले यूपी आणि बिहार मधील होती आणि त्यांचे वयमान १३-१६च्या दरम्यान होते. कुणाला मदत हवी आहे हे कसे समजले याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, जी पळून आलेली मुले असतात ती बहुदा शेवटच्या स्थानकामध्येच येतात. “ लहान बालके - मुले आणि मुली – किंवा तरूण मुली तुम्ही त्यांचे निरिक्षण करून सांगू शकता की त्यांच्यात काही तरी वेगळेपणा आहे, आणि कुणाच्या तरी मदतीची ते वाट पाहात आहेत”. अशा मुलांच्या त्या कायम शोधात असतात. त्यांचे मत आहे की याबाबत प्राधान्याने काम केले पाहिजे जे त्यांच्या अधिका-याकडून त्यांना कळवले जाते.

Similar questions