India Languages, asked by sujitnath2006, 1 day ago

रेखामावशीच्या पावलांची वैशिष्टये ​

Answers

Answered by msanika155
2

रेखामावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये

उत्तर:१) पायाला चिरण्या पडलेल्या

२) धूळ बसून काळ्या झालेल्या चिरण्या

Attachments:
Similar questions