राखीव भांडवल म्हणजे काय ?
Answers
Answered by
1
Explanation:
नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल (इंग्लिश:
Capital ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे. बहुतेककरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात नाही ( मात्र ते घटू शकते), तर त्यातून निर्मित उत्पादन किंवा सेवा उपभोक्त्या ग्राहकाला विकण्याजोगी असते.
भांडवल म्हणजे संपत्तीचा असा भाग की जो उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जातो, उदा. कच्चा माल, मशिनरी, उपकरणांसाठी लागणारे भांडवल
Similar questions