Geography, asked by yogeshrp1706, 7 months ago

रेखावृत्त कोठून कोणत्या ठिकाणाहून गेल आहे.

Answers

Answered by bhishraj
1

Answer:

अक्षांशाप्रमाणे एका रेखांशाचेही साठ समान भाग करतात. त्या प्रत्येक भागाला एक मिनिट (') म्हणतात. एका मिनिटाचे साठ भाग केल्यास प्रत्येक भाग हा एक सेकंद (") मोजमापाचा होतो.

Similar questions