Geography, asked by sasebhagwan123, 1 month ago

रेखावृत्ता म्हणजे काय?

Answers

Answered by GlimmeryEyes
1

Answer:

रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय. अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते.

Similar questions