रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास काय म्हणतात
Answers
Answered by
0
Answer:
I am really sorry
l don't now
Answered by
0
Answer:
अक्षांश व रेखांश यांचा उपयोग पृथ्वीवरील कोणतेही स्थान निश्चित करण्यासाठी केला जातो .
रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास अक्षांश असे म्हणतात.
अक्षवृत्ते म्हणजे उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवा पर्यंत विषुववृत्ताला समान एका अंशावर काढण्यात आलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषा म्हणजे अक्षवृत्ते होय.
उत्तर गोलार्धात असणाऱ्या रेषांना उत्तर अक्षांश. तर दक्षिण गोलार्धात असणाऱ्या रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात.
अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान हे ०° मानले जाते. दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान ९०° उत्तर अक्षांश इतके गृहित धरले जाते.
Similar questions