Biology, asked by krushnamorekm8888, 3 months ago


लिहा.
१) दररोज किमान किती तास व्यायाम करावा ?​

Answers

Answered by anjumraees
7

आठवड्यात किमान तीन ते चार तास व्यायाम करणे अपेक्षित आहे. सुरुवातीला व्यायामाचा वेग कमी असावा. दहा-पंधरा मिनिटानंतर वेग वाढवावा, खूप जलदरित्या व्यायाम करू नये, टप्प्याटप्प्याने व्यायामाचा वेग वाढवत न्यावा. व्यायाम करण्याची जागा मोकळी असावी

Similar questions