१रू ला १ संत्री ,५रु ला १ आंबा ,१ रु ला २० लिंबू यानुसार १०० रुपयात १०० फळे कसे घ्याल? टीपः ३ ही प्रकारची फळे आली पाहिजेत
Answers
Answered by
3
Step-by-step explanation:
१ संत्री = १ फळ = १ रु.
१९ आंबे = १९ फळ = ९५ रु.
८० लिंबू = ८० फळ = ४ रु.
एकुण फळ= १००
एकुण रुपये = १०० रुपये
Mark as brainlist...
Take Care....
Follow me...
# Indians Fights Against Corona....
JAY MAHARASHTRA...
Similar questions