२. रेल्वे प्रवासात नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य .( आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग
लायसन्स,इलेक्शन यापैकी कोणतेही एक. ,.......... batmi tayar Kara make a news of this
Answers
नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेले २ महिने रेल्वेसेवा बंद आहे. ती मंगळवारपासून अंशत: सुरू करण्यात आली. पहिली रेल्वे दिल्ली ते विलासपूर अशी सुरू झाली.
दरम्यान, या रेल्वेतून विविध राज्यात अडकलेले पर्यटक, प्रवासी यांना त्यांच्या राज्यांत, शहरांत, गावांत पोहचवले जाणार आहे. पण या रेल्वेतून प्रवास करणार्या सर्वांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे.
ज्या विशेष गाड्या रेल्वे सोडणार आहेत त्यांची सुमारे ४५ हजारहून अधिक तिकीटे विकली गेली असून त्यातून ८० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. रेल्वेला या तिकीट विक्रीतून सुमारे १६ कोटी १५ लाख रु. मिळणार आहेत. रेल्वेने आपल्या प्रवाशांना त्यांचे जेवण व चादर आणण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी अनिर्वाय असल्याने रेल्वे स्थानकावर ९० मिनिटे प्रत्येकाने उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले आहे.
Explanation:
yes it's helpful to