India Languages, asked by vishwjajadhav, 1 month ago

रेल्वे सुरू झाली तरी लोक त्यात बसायला का तयार नव्हते ?​

Answers

Answered by pratibhawankhded
0

Answer:

कारण आता कोरोना ची भीती त्याच्या मनात होती

Explanation:

ते घाबरत होते की आपल्याला कोरना होईल

म्हणून ते तयार होत नव्हते .

Answered by chinmayeeparab289
1

Answer:

रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते.

Similar questions