Hindi, asked by 07nehamohite, 3 months ago

रेल्वेस्थानकावराचा एक तास प्रसंग लेखन​

Answers

Answered by khushi8official
2

Answer:

sanskrit

Explanation:

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या गाडीने तर फार प्रवास करतो पण रेल्वेने प्रवास करण्याची गोष्टच काही वेगळी असते. आज आम्ही रेल्वे स्टेशनवर एक तास हा मराठी निबंध लिहिला आहे, तर चला निबंधाला सुरवात करूया.शाळेला आत्ता सुट्टी लागली होती त्या मुळे आम्ही ठरवले होते हि कुठे तरी फिरायला जायचं. माझ्या बाबांनी रेल्वेची तिकिटे आरक्षित केली होती. शेवटी तो दिवस आला आणि आम्ही निघालो. रेल्वे स्टेशनवर आलो तर माहित पडले कि ट्रेन एक तास उशिराने येणार आहे, मग काय आता एक तास स्टेशनवरच काढायचा होता.

मी रेल्वे स्टेशनवरच्या एका प्ल्याट फोर्म वर बसला आणि माझी नजर इकडे तिकडे फिरून बागू लागला. सगळी कडे लोकांची गर्दी होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा, ट्याकसी गर्दी होती तर काही लोक धावत-पळत आपली ट्रेन पकडण्या साठी येत होती. स्टेशनवर ट्रेन कोनासाठी हि एक मिनिट हि जास्ती थांबत नाही, सांगतात न "हजीर तो वजीर" हि म्हण आज अनुभबायला मिळाली. म्हणूनच वाटते स्टेशनवर इतकी मोठी मोठी घडयाल लावली होती.

रेल्वे स्टेशनवर लोकांची लांबी रांग दिसली ती रांग ट्रेनची तिकिटे काढण्यासाठी होती इतकी मोठी रांग मी कधीच दुसऱ्या ठिकाणी पहिली नोव्हती, काही लोक एका मशीन मधून तिकिटे काढत होती. तिकीट भेटल कि लोक तिथे ट्रेनचे लावलेले वेळा पत्रक बगत आणि त्या अनुसार आपली पुढची हालचाल करत होते.

Similar questions