India Languages, asked by sharyu674, 9 months ago

रेलवे सुरू झाल्या पासुन ते आजपर्यंत ची प्रगती लिहा ​

Answers

Answered by Hansika4871
1

भारतात रेल्वे यायला उशीर झाला. त्या आधी ट्राम, बस, बिनतारी संदेश, जलप्रवास इत्यादी दळण वळणाची आणि संदेशाची साधन होती. पण देशात रेल्वे आली आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला. मालवाहतूक, प्रवासी वाहतूक वाढीस लागून आंतरराज्य व्यवहार वाढले. देशाला अर्थ अधिक चळण देण्यात मुंबई रेल्वे अग्रेसर आहे. दळणवळणाच्या साधनात चारी बाजूने जाळ पसरलेली रेल्वे देशाच्या आर्थिक विकासाची गाडी आहे.

फायदे:

१) रेल्वे प्रवास जलद असल्याने वेळेची बचत होते

२) रेल्वे इलेक्ट्रिक वर चालत असल्याने इंधनाची बचत होते

३) रेल्वेचे किमान भाडे आणि पास स्वस्त आहे

४) बायका आणि पुरुषांचे स्वतंत्र डबे आहेत

तोटे:

१) तांत्रिक बिघाड लवकर होतो

२) पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साठून रेल्वेला विलंब होतो

३) कधी कधी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने गर्दी वाढते

४) वाढत्या गर्दीने चोरांचे प्रमाण वाढले आहे

Similar questions