Hindi, asked by akshgadhave55, 1 year ago

राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत
1).पहिल्याच नाव .25 पैसे
2).दुसर्‍याच नाव .50 पैसे
3)..
4). चौथ्याच नाव 100 पैसे
तर मग तीसर्याच नाव काय ?
...

Answers

Answered by tejasmba
14

उत्तर – तीसर्या मुलाचे नाव आहे “राम”

विवरण :

राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत. तीन मुलांचे नाव खालील प्रकारे दिलेली आहेत.

पहिल्याच नाव .25 पैसे, दुसर्‍याच नाव .50 पैसे, चौथ्याच नाव 100 पैसे.

जर ते रामचे वडील आहेत तर मग राम हा देखील त्यांचा मुलगाच.

म्हणूण तीसर्या मुलाचं नाव आहे राम.

Similar questions