History, asked by ShubhamBudhakar, 2 months ago

रामोजी बांधवांना संघटित करून ------ यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले.​

Answers

Answered by vaibhavbargaje14
6

Explanation:

उमाजी नाईक

महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले. त्यापैकी १८०६ सालच्या वेल्लोर तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते.

Answered by uttamghosh1404
1

Answer:

उमाजी नाईक.

Explanation:

तुम्हाला कामी येईल

answer is correct

Similar questions