रामोजी बांधवांना संघटित करुन ____ यांनी इंग्रजाविरुध्द बंड केले. अ) मंगल पांडे ब) उमाजी नाईक क) तात्या टोपे ड) नानासाहेब पेशवे
Answers
Answered by
15
Answer:
c तात्या टोपे
Explanation:
is a right answer
Answered by
0
रामोजी बांधवांना संघटित करुन उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुध्द बंड केले.
विकल्प ( ब)
- उमाजी नाईक यांचा जन्म 7 सेप्टेंबर 1791 मधे पुणे येथील भिवडी येथे झाला.
- त्यांचा वडिलाचे नाव दादोजी खोमणे व आईचे नाव लक्ष्मीबाई होते.
- उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या सुरक्षाची जबाबदारी पार पाड़त होते म्हणून त्यांनां नाईक ही पदवी मिळाली .
- उमाजी यानी इंग्रज , सावकार आणि मोठे वतनदार यानां लुटून गरीबांची आर्थिक मदद केली.
- 1818 मधे इंग्रजी सरकार ने उमाजीला एक वर्षाचा तुरूंग वास दिला.
#SPJ3
Similar questions