रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले , या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ?
Answers
Answered by
0
➲ रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार असा प्रमाणात आहे...
रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले.
विशेषण ⦂ पहिले
विशेषणचे प्रकार ⦂ संख्यावाचक विशेषण
संख्यावाचक विशेषणचे उपप्रकार ⦂ क्रमवाचक विशेषण
विशेष्य ⦂ बक्षीसे
⏩ मराठीत व्याकरण मध्ये विशेषण म्हणजे नामाबद्द विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात . मराठीत विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात
① गुणवाचक विशेषण
② संख्यावाचक विशेषण
③ सर्वनामीक विशेषण
④ नामसाधित विशेषण
⑤ धातूसाधित विशेषण
⑥ अव्ययसाधित विशेषण
संख्यावाचक विशेषणचे पाँच प्रकार असतात...
⑴ क्रमवाचक गणनावाचक विशेषण
⑵ क्रमवाचक गणनावाचक विशेषण
⑶ आवृत्तिवाचक गणनावाचक विशेषण
⑷ पृथक्त्ववाचक संख्यावाचक विशेषण
⑸ अनिश्चित संख्यावाचक विशेषण
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions