World Languages, asked by cbhanushali073, 11 months ago

रामापाच्याकड पाहा ...-
कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने
थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली
• खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला
लागले. उजवा हात म्हणाला, “आजपासून मी आराम करणार!" मग डावा म्हणाला, "का, काय झालं?
तू का आराम करणार?" "मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे." उजवा हसून म्हणाला,
"वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही
माहीत आहे का तुला?” उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ
शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, “अरे थांबा हे काय चाललंय ? तुमच्या दोघांत चांगले काम कोण
करतो हेच मी पाहणार आहे.” “हो! हो! पाहाच!” उजवा हात म्हणाला. “मी पण तयार आहे.” डावा
म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. “चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय.
बघू त्याला कोण बाहेर काढतंय.” डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, “मी काढणार! माझा पहिला
नंबर.” तेव्हा डावा म्हणाला, “जा जा! तुझी किती ताकद आहे.” डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत
उजवा निघाला. ...tell me the answer ​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

kkkkkkkk

....nnmkkihgfawdyioknb

Explanation:

^_^^_^^_^^_^

Similar questions