Hindi, asked by mufaizshaikh95, 1 month ago

राम / राधा पवार, ग्रंथालय प्रमुख, नुतन विद्यालय नाशिक, मा. व्यवस्थापक, लक्ष्मी पुस्तकालय, बुधवार पेठ , पुणे यांना पत्र लिहून शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भागवतो / भागवते​

Answers

Answered by nileshsirvi201
2

Answer:

ग्रंथपाल

सरस्वती विद्या मंदिर,

टिळक नगर, डोंबिवली(पूर्व)

दिनांक ६ सप्टेंबर , २०२०

प्रति,

माननीय व्यवस्थापक

आयडियल बुक डेपो

दादर, मुंबई – ४०००२८

विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.

माननीय महोदय,

आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.

पुस्तकांची यादी

पुस्तकाचे नाव लेखक प्रति

१. श्यामची आई साने गुरुजी १०

२. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक

plz mark me brainlist

Similar questions