Hindi, asked by muntahaansari51, 3 months ago

१ रिमा सहलीला गेली. (वाक्य भविष्यकाळी करा.)
)
२ मला आंबा आवडतो. ( वाक्य भूतकाळी करा.
३ चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)
४ सुभाष माझा मित्र आहे. (वाक्य भूतकाळी करा.)
५ संजू क्रिकेट खेळतो. ( वाक्य भविष्यकाळी करा.)
प्र ६ मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहा.​

Answers

Answered by riya169812
11
रिमा सहलीला जाणार आहे
मला आंबा आवडत होता
चंदा लाडू खात संपवत आहे .
सुभाश माझा मितर होता .
संजू कि्केट खेळणार
Answered by naziaazhar82
1

Answer:

Rima sahlila janaar hota

Similar questions