Chinese, asked by Rushi12345678, 6 hours ago

रिमझिम रिमझिम पाऊस धारा​

Answers

Answered by anitayadav3613729
4

Answer:

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसती

मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा ही

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधारा

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत सारा

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रिया

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशी

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधी

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुलला

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधारा

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रिया

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रियाभान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणी

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रियाभान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणीचिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरती

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रियाभान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणीचिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरतीभेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवा

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रियाभान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणीचिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरतीभेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवाबेभान वाऱ्यापरी, बेधुंद होऊन ये ना

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसतीगंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा हीअंगणी माझ्या, बरसती जलधाराचिंब भिजलेला, हा आसमंत साराये ना प्रिया, ये ना प्रियासरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशीपाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधीकोमजलेला मोगरा, बघ कसा फुललासांज कुंद ही, झेलण्या या नभधाराये ना प्रिया, ये ना प्रियाभान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणीचिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरतीभेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवाबेभान वाऱ्यापरी, बेधुंद होऊन ये नाये ना प्रिया, ये ना प्रिया

Explanation:

please mark it Brainliest answer

Answered by grace7akvnad
1

Answer:

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसती

गंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा ही

अंगणी माझ्या, बरसती जलधारा

चिंब भिजलेला, हा आसमंत सारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया

सरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशी

पाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधी

कोमजलेला मोगरा, बघ कसा फुलला

सांज कुंद ही, झेलण्या या नभधारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया

भान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणी

चिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरती

भेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवा

बेभान वाऱ्यापरी, बेधुंद होऊन ये ना

ये ना प्रिया, ये ना प्रिया

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसती

गंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा ही

अंगणी माझ्या, बरसती जलधारा

चिंब भिजलेला, हा आसमंत सारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया

सरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशी

पाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधी

कोमजलेला मोगरा, बघ कसा फुलला

सांज कुंद ही, झेलण्या या नभधारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया

भान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणी

चिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरती

भेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवा

बेभान वाऱ्यापरी, बेधुंद होऊन ये ना

ये ना प्रिया, ये ना प्रिया

Explanation:

Similar questions