Math, asked by jiwanhatkar, 4 months ago

रामनाथ यांनी स्वतःची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलास दिली.
उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसऱ्या मुलास दिला
बाकी राहिलेल्या मिळकती पैकी 1/3 हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस
दिला. जर मुलीच्या मिळकतीची किंमत 15500 रूपये आहे तर
रामनाथ यांची एकुण मिळकत किती असेल?..,
101,50,000 रु
2) 93,000 रु
3)1,86,000रु
4) 1,46,000 रु​

Answers

Answered by rohaanshaikh71
1

Answer:

okkkkkkkkkkkkkkkkkkk

Answered by vishalvyawahare2206
1

Answer:

the right ans is 3) 1,86,000

Similar questions