Hindi, asked by yvideo113, 1 month ago

रामपूर नावाचे गांव होते. तेथे सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. त्या गावात किराणामालाचे एकमेव दुकान होते. दुकानदाराचे नाव भिकूशेठ होते. तो कधीच कोणाला मदत करीत नसे किंवा उधार साहित्य देत नसे. गोरगरीब त्यांना दयेची भीक घालीत; पण त्याला कोणाचीही दया येत नसे. गावातील लोक त्याच्या वृत्तीला कंटाळले होते. अचानक एकदा दुकानातून आगीचे लोट येऊ लागले. आणि दुकानदार.. अपूर्ण कथा पूर्ण करा

please give me correct answer ​

Answers

Answered by vaibhavi6233
26

Answer:

aani दुकानदार खुप घाबरला . आग lavaleli एसताना कोनिही त्याच्या मदतिसाथी धाऊन ऎत नवते . तो खूप रड़ू लागला . त्याला काय करावे ते सूचना . तो म दतीसठी सगल्याना हाका मारू लगला. पन कोनीही मड़तीसठी धाऊं येत नव्हते . त्याला सगल आठवायाला सुरुवत झाली . tyane कधी कोनाला उधर दिल नवहते . मग तो सगल्यानाची माफी मागुन त्याना मदतिसठी हाक मारू लागला. परन्तु शेवती tyakach लोकांकड़े भिक मावागवी लागली . अष्यप्रकरे ही कथा आहे

Answered by guruprasadsonawane
16

Answer:

I hope this is hepfull

Explanation:

pleas mark mi brainlist plz plz

Attachments:
Similar questions