Math, asked by 9765602227, 9 months ago


रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3)भागात ऊस लावला, 1/4) भागात
भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर रामरावांचे
एकूण
किती एकर शेत आहे ?​

Answers

Answered by shri03
0

Answer:

40acres.........................................

Step-by-step explanation:

Answered by amitnrw
5

Given : रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3)भागात ऊस लावला, 1/4) भागात

भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली

To find :  रामरावांचे  एकूण  किती एकर शेत आहे

Solution:

एकर शेत आहे  =  12A   एकर

शेताच्या 1/3)भागात ऊस लावला

=> ऊस  = (1/3)12A  =  4A     एकर

शेताच्या 1/4) भागात  भुईमूग लावला

=> मूग = (1/4) 12A  = 3A    एकरा

ऊस  + मूग + ज्वारी  =   शेत

=> 4A  + 3A + 25  =  12A  

=> 25 = 5A

=> A = 5

शेत आहे = 12 * 5  = 60   एकर

60 एकर शेत आहे

Learn more:

In a box of marbles , 3/8 of the marbles are red 2/5 are blue and the ...

https://brainly.in/question/9416246

A farmer has a triangular field with sides 240 m, 200 m and 360 m ...

https://brainly.in/question/12196882

Similar questions