History, asked by arunvalhekar, 17 days ago

रामरक्षेचा पाठ करावे असे कोणी सांगितले

Answers

Answered by pallavigolait60
0

Answer:

ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत व ज्याने धनुष्य-बाण (हातात) धारण केली आहेत, जो बद्धपद्मासनात बसला आहे, ज्याने पिवळे वस्त्र, (पीतांबर) परिधान केले आहे, ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत व जो प्रसन्न असून डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे ज्याची दृष्टी लागलेली आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे (श्यामवर्णाची) ज्याची कांती आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित आहे, जो मोठे जटामंडळ धारण करणारा आहे, त्या प्रभू श्रीरामचंद्राचे (प्रारंभी) ध्यान करावे

Explanation:

please give me brilliant

Similar questions