Art, asked by Chitraksh943, 1 month ago

रामदास फुटाणे यांनी भारत माझा देश आहे या विडंबन काव्यातुन कोणते चित्रण केले आहे

Answers

Answered by mahighagargunde
2

Answer:

जातीच्या मोर्चांमुळे आपला प्रवास जात निर्मूलनापासून ती घट्ट करण्याकडे सुरू झाला आहे. समाजात गोंधळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीची भीती वाटते. नव्या रचनेत समाजव्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. शहरात जाणवत नसली तरी गावात जात आजही घट्ट रुजलेली आहे. या सर्व परिस्थितीमुळे भारत माझा आजही कधी कधीच देश आहे, असे वाटते...’ हे बोल आहेत ज्येष्ठ लेखक व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे.

Similar questions